¡Sorpréndeme!

Ayush Visa: भारतात प्राचीन आयुर्वेदिक उपचार शिकण्यासाठी परदेशी नागरिकांना मिळणार \'आयुष व्हिसा\'

2023-08-03 11 Dailymotion

Ministry of Home Affairs कडून आता \"Ayush Visa\" हा नवा व्हिसा जारी करण्यात आला आहे. परदेशी नागरिकांना भारतामध्ये वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी येण्याकरिता \'आयुष व्हिसा\' जारी करण्यात येणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती